Our Projects

प्यारी बेटी शगुन योजना.....

अविवाहित असलेल्या मुलींना लग्नामध्ये आई वडिलांकडून रुखवत देण्यात येतो, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मदत म्हणून संस्थेकडून सहयोग करण्यात येतो.

बालकाश्रम, व्रद्धाश्रम, अनाथाश्रम हे तीनही प्रोजेक्ट एकाच ठिकाणी स्थापन करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे...

ज्या मुलांना आई वडील नाहीत, किंवा आई किंवा वडील दोघांपैकी एकजण नाहीत, अशा अनाथ मुलांना एकत्र आणण्याचा माणस या संस्थेकडून ठेवण्यात आला आहे.

बालकाश्रम, व्रद्धाश्रम, अनाथाश्रम हे तीनही प्रोजेक्ट एकाच ठिकाणी स्थापन करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे...

व्रद्धाश्रम हे नाव जरी व्रद्ध वाटत असलं तरी नोकरी करणाऱ्या मुलापासून विभक्त झालेल्या आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी या संस्थेकडून उचलण्याचा माणस ठेवण्यात आला आहे.

बालकाश्रम, व्रद्धाश्रम, अनाथाश्रम हे तीनही प्रोजेक्ट एकाच ठिकाणी स्थापन करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे...

बालकाश्रम स्थापन करताना मराठवाड्यातील कष्टाळू काम करून खाणाऱ्या आई वडिलांचा विचार करून मुलांना लहान पनापासून सांभाळ करण्याचा माणस समोर ठेवण्यात आला आहे.

AWARENESS AND HEALTH CHECKUP CAMPS ON HEALTH AND HYGINE

                   PROJECT PROPOSAL 

AWARENESS AND HEALTH CHECKUP CAMPS ON HEALTH AND HYGINE 

RUNNING OLD AGE HOME PROJECTS

Submission Of The Project For Financial Assistance Under BPCL Limited Scheme For Running Old Age Home In Latur District Maharashtra.

Enhancing Skills Of Poor Women.

Submission Of The Project Proposal For Financial Assistance Under HPCL

" Enhancing Skills Of Poor In LATUR DISTRICT, MAHARASHTRA By Organizing Skills Developement Programme To Enhance Self Employment And Self Reliance Among Poor Women " 

Environment Awareness Camps And Tree Plantation Programme..

Submission of the Project proposal for Financial Assistance under HPCL for " Environment Awareness Camps and Tree plantation Programme in LATUR District, Maharashtra....

Tailoring, Stiching And Dress Making And Beutician Training Programme.

Applying Scheme of MRF Limited for Skill Development Programme in Tailoring, Stiching, Dress Making, and Beutician Training Programme.....

Disribution of Food Packages In Rural Areas Of LATUR,

Project Proposal for Distribution of Food Packages in Rural Areas of LATUR, MAHARASHTRA....

Awareness and Health Checkup Camps On Health and Hygiene....

Project Proposal for Applying for Awareness and Health Checkup Camps on Health and Hygiene. of LATUR, MAHARASHTRA....

Supplementary Education Centre...

Project Proposal on Financial Assistance under JINDAL STEEL AND POWER LIMITED For Opening Supplimentary Education Centre in  LATUR District. MAHARASHTRA....

PROPOSAL OF WOMEN EMPOWERMENT THROUGH SEWING MASHINE DISTRIBUTION AND TRAINING 2026

PROPOSAL OF WOMEN EMPOWERMENT THROUGH SEWING MASHINE DISTRIBUTION AND TRAINING 2026