Location - एकल महिला सन्मान सोहळा
December 10, 2026 at 11:00 AM
EKAL MAHILA PROGRAMME.....
एकल महिला प्रोग्राम राबवण्याचा प्रयत्न आहे, या महिलांचा कार्यक्रम घेऊन अशा व्यवसायिक, कुशल, घरकाम, मुलांचे संगोपन. करणाऱ्या एकल महिलांचा सन्मान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे....
